Channel Thumbnail

Blue Diamond

1,150 subscribers
0 views

About Blue Diamond

Hitesh mhatre - uran
Maharashtra
Raigad
Navi mumbai.

मी माझ्या चॅनेल वर सुरवात केली ती man vs wild आणि माझा उरण परिसर दाखवला आहे तसेंच परिसर म्हंटल की आपल्या संस्कृती मध्ये जे उत्सव ,यात्रा येतात त्या ही मी त्यात व्हिडिओ घेतले आहेत.
काही तरी साहसिक कराव म्हणून मी सुलके ,गड , वॉटरफॉल करण्यासाठी एक ऍडव्हेंचर संघ निवडला साह्याद्रि रॉक ऍडव्हेंचर यांच्या सोबत जाऊन मी सुलके चडतो वॉटरफॉल rappling करतो . माझ्या आवडीच्या खास डिश ज्या खूप फेमस आहेत त्या ही बनवल्या आहेत पोपटी , तंदूरी
शिवाय माझ्या परिसरात ताडाची झाडे खूप आहेत त्यांचे विविध उपयोग कसे करतात ते ही मी दाखवलं आहे. पर्यावरणासाठी बी लागवड केली आहे. नुकताच मी केदारकंठा ट्रेक ही पूर्ण केला हिमालयतील 12500 ft उंचीवरील शिखर -8° तापमान असा आव्हानात्मक ट्रेक चा ही समवेश आहे सर्व लिंक discripstion मध्ये दिल्या आहेत.

Recommended Channels