पार्टी स्पेशल झणझणीत फ़्राय पापलेट | How To make Pomfret Fry | खास कोकणी पद्धतीचं मसाला पापलेट

Published 2018-12-27
#paplet #papletfryrecipe #masteerrecipes

पापलेट या प्रकारचा मासा भारत आणि आशिया खंडातले लोक आवडीने खातात. पापलेट हा पॉम्फ्रेट या शब्दाचा अपभ्रश आहे. ताजा मासा कसा ओळखायचा हे आपण सगळेच पाहणार आहोत. फिश फ़्राय करताना त्याला चिंच लाल मिर्ची पावडर, हळद आणि चविला मीठ आणि लसूण यांची एकत्र पेस्ट लावली तर छान चव येते. पापलेट साध्या रवा लावून न तळता त्याला तांदळाचा रवा लावला तर पापलेट जास्तच क्रिस्पी होतं. करून बघा भरपूर खा अस हे झणझणीत फ़्राय पापलेट.

All Comments (21)