Raosaheb Danve Live: जालन्यात पराभव कोणामुळे झाला? रावसाहेब दानवे चाव़डीवर | Mumbai Tak Chavadi

151,435
0
Published 2024-06-19
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RaosahebDanve #DevendraFadnavis #ManojJarangepatil
भाजप नेते रावसाहेब दानवेंशी मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा
#RPT0155 #RPT0284


---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8A…
Facebook: www.facebook.com/mumbaitak
Instagram: www.instagram.com/mumbaitak
Twitter: twitter.com/mumbai_tak

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi

All Comments (21)
  • माझ्या सर्व कुटुंबाने यावेळेस दानवे साहेबाला मतदान केलं नाही त्यामुळे ते पडले, असे मराठे मोठे होत गेले पण गरीब मराठा सुधारला नाही.आणि असे लोक जोपर्यंत सत्तेवर आहेत तोपर्यंत मराठाला आरक्षण मिळणं मुश्कील आहे. जय शिवराय.,
  • अतिशय सुंदर मुलाखत घेतली पत्रकार बांधवांनी❤
  • @Only50080
    एकदम मनमोकळा माणुस...पराभव होवून सुद्धा आले ही खुप मोठी गोष्ट.
  • @arjunpawar6568
    अतिशय सुंदर उत्कृष्ट अभ्यासपूर्ण विवेचन....
  • @rajupawar3177
    दादाने महाराष्ट्र राज्य प्रदेश अद्यक्ष पद सांभाळावं एक नितीन गडकरी आहें अन दुसरे दादा महाराष्ट्रासाठी हे दोनच नेते भारतीय जनता पक्षाचे सर्वश्रेस्ट नेते आहेत.. ✌🏻
  • @balajimorwal
    माझ्या सर्व कुटुंबने दानवे साहेब ला मतदान केले... भाजपचे सरकार च काम बघून केले आहे... 🇮🇳🚩🙏
  • तुमचे इंटरव्ह्यू छान झाली .दानवे छान बोलतात आणी त्यांचे आनुभव फार मोठा आहे.आणी त्यांचे स्वभाव चांगला आहे
  • हा महाराष्ट्र आहे इथे काहीही करणे चालणार नाही हे जनतेने दाखवून दिले भारताची कोणची सुरुवात महाराष्ट्राची जनता करते हे लक्षात ठेवायचे
  • बाबासाहेब यांना भारत रत्न पुरस्कार हा मा. कांशीराम साहेब यांच्या मुळे दिला...
  • साहेब सर्व पदे तुमच्या घरात,इतर कार्यकर्त्यांना संधी द्या.
  • दादा एकदा परत प्रदेशाध्यक्ष पद घ्या आणि भाजपाला नंबर एकचा पक्ष बनवा ❤👍💐💐👍✌️
  • आता किती वर्षे राज्य करणार 35 वर्षे राहिला तू आता किती दिवस राहणार जालना लोकसभा मुक्त झाले
  • जरांगे पाटलाच्या बोलण्यातून तुतारीचा वास येतो केवळ या शब्दामुळे पडले 💯❤
  • दानवे साहेब जरी पराभूत झाले असतील तरी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जिंकले आहेत.❤
  • @rajupawar3177
    अतिशय चांगले प्रश्न आणि एकदम परफेक्ट विश्लेषण 💯दादा ♥️
  • राजपूत समाजाला संभाजीनगर मधे बरेच आश्वासन दिले त्याचे काय झाले हे भाजप विसरल, जे राजपूत समाज हा भाजपचा कोअर वोटर असून सुद्धा दुर्लक्ष केल ते सुध्दा नाराज झाला आणि ते सुद्धा विरूद्धात मतदान झाल हे पण विसरू नका 👍🙏
  • शेतकरी मेलेवर दारू का दुध हे वीचारा सालेला