Maharashtra Lok Sabha Election मध्ये मोदी, पवार, हिंदुत्व, कोणते मुद्दे महत्त्वाचे?

439,056
0
Published 2024-05-01
#LokSabha #loksabhaelection2024 #election2024 #narendramodi #rahulgandhi #BJP #congress

राज्यात दोन टप्प्यांचं मतदान झालं असून आणखी महत्त्वाच्या लढती पुढच्या टप्प्यांमध्ये होतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकांमध्ये वारे कोणत्या दिशेने वाहतायत?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी साधलेला संवाद
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
www.facebook.com/bbcnewsmarathi/
twitter.com/bbcnewsmarathi

All Comments (21)
  • अजून महापालिका निवडणुका होवू दिलेल्या नाहीत... यातच कुठली लाट आहे हे दिसते.
  • महाराष्ट्रात फक्त उध्दव जी ठाकरे ❤
  • @udaypawar1134
    काॅंग्रेसची जाहीरात दाखवित नाही TV वर❤ सुप्त लाट आहे काॅंग्रेसची❤ आता आयुष्षात भाजपाला मतदान नाही❤
  • गरीबी,महागाई व बेरोजगारी हे नेहमीच राहणार.
  • हेमंत देसाई आणि वानखेडे यांच्यापेक्षा कितितरी पटीने चांगले विश्लेषण.ते दोघे असं काही सांगतात युतीचे सर्व उमेदवार अडचणीत आहेत.
  • @sharmishtha9403
    हि निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हुकूमशाही विरोधात आहे
  • @shreepatil25197
    निःपक्षपाती व वस्तूस्थिती व परिस्थीती सांगणारे पत्रकार सूहास पळशीकर साहेब.‌‌.. लाट हा विषयच या निवडणूकीत नाहीच.. पण मोदीचा व भाजपाचा पराभव करण्याच्या मनस्थीतीत जनता मात्र दिसत आहे.बोलत आहे....
  • @aniketranade
    चुलीपाशी बसून सगळ्या देशाच्या परिस्थितीवर इतक्या आत्मविश्वासाने बोलणारे हे पत्रकार खरोखरच महान आहेत
  • @user-l5gc2kii6
    कोणतेही धार्मिक स्थळ असो रोजच आवाजाची पातळी कमी हवी, बेरोजगारी , वाढती महागाई, स्थलांतर, आर बी आय कडील राखीव निधी , खासगीकरण हे मुद्दे विचारात घेणाऱ्या पक्षाच्या बाजूने लोक मतदान करणार.
  • साहेब बीजेपीचा पाकीट घेऊन मुलाखत देत आहे का?
  • @mohanraut6219
    लगता है मंगल ग्रह से आया है।
  • @user-wg5ug7bk3i
    पत्रकार। बंधुनी। महाराष्ट्र आनी देशातील वास्तव परिस्थिति लोकासामोर। मां डली तर। देश। परत। सुखाने राहिल
  • @ramdasjagtap480
    पळशीकर साहेब शेतीमालाच्या निर्यातीत मालाचे बाजार पडले त्यावर सुद्धा कधीतरी एकदा विश्लेषण करा साहेब आभारी आहोत तुमचे
  • अर्थ व्यवस्था तीन क्रमांकावर जात आहे.
  • @udaypawar1134
    मूळात भाजप या पक्षाला शुन्य विचारधारा आहे❤❤.
  • @Pqrstuvwx2448
    यावेळी BJP साठी एकतर्फी लढाई नाही... हेच यावेळी वेगळं आहे
  • Impartial असलेले पळसीकर साहेब आत्ताशी थोडे partial कडे झुकताना दिसतायत.
  • मुलाखत देणारे आणि घेणाऱ्यांनी सर्व कमेंट वाचल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील जनतेचा अंदाज येऊन जाईल...