|| चिखल डोंगरे गावातील घरगुती गणेशोत्सवानिमित्त केलेले देखावे || तसेच त्यामागची मेहनत ||

4,498
0
Published 2023-09-24
चिखल डोंगरे गावातील घरगुती गणेशोत्सवानिमित्त केलेले देखावे..तसेच त्यामागची मेहनत.
.
.
.
.
गणपती आगमनाच्या १ महिना अगोदर..बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी चिखल डोंगरे गावातील हर एक व्यक्ती भान हरपून कामाला लागतो.. साक्षात बाप्पाही.. इथल्या कलाकारांवर बाप्पाही कसा वरदहस्त ठेवतो हे तुम्हाला घरगुती डेकोरेशनचा vlog पाहताना नक्कीच अनुभव येईल...
.
.
.
#ganaptidecoration #ganpati #ganaptimakhar
#chikhaldongre
#arnala #arnalabeach #koli #motivation #book #history

All Comments (10)
  • @shilpathakur3572
    खरोखरच !!!अप्रतिम देखावे आहेत.👌 👌 👌💐💐🙏
  • @sunilsurwade2329
    एकच नंबर माहिती खूप खूप सुंदर 👌👌👌👌👍
  • @jalaramraut6216
    निनाद सर,संपूर्ण चिखल डोंगरे गावाकडून आपले खूप खूप आभार..
  • @anitadhanmeher9307
    खूपच सुंदर देखावे आणि त्या मागील अपार मेहनत.... 👍👍
  • @avinashmayekar2210
    निनाद दादा खुप छान व्हिडीओ किति सुंदर माहिती दिलीस प्रत्यक्ष सर्व डोळ्यासमोर ऊभे राहिले स्ंदर कलाकार तुमच्या गावात असो चिखल डोगंरिकराचे अभिनंदन
  • @amitdhanawade8868
    दादा वेळ मिळाला तर ऐरोली मधील स्वप्नील चौधरी यांच्या घरी सुद्धा भेट द्या