फोफसंडी : सह्याद्रीतील एक अनोखे विश्व😍इथे अजूनही लोक गुहेमध्ये रहातायत😱जंगली प्राण्यांचे हल्ले😢

673,013
0
Published 2023-10-03
फोफसंडी : नगर जिल्ह्यातील अकोले या निसर्गसंपन्न गावात अनेक निसर्ग संपन्न गावे आहेत, त्यातिलच एक म्हणजे हे फोफसंडी गाव. हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले व ६ डोंगरांनी वेढलेले असून या गावात एक तास उशिरा सूर्योदय तर एक तास लवकर सूर्यास्त होतो. या गावाच्या नावाविषयी सुद्धा एक रंजक कथा आहे. असं म्हणतात, स्वातंत्र्य पूर्व काळात पोप नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी या निसर्ग संपन्न भागात भटकंती साठी यायचा त्यासाठी त्याने इथे त्याचे एक रेस्ट हाऊस सुद्धा बांधले आहे त्यावरून पोपसंडे असे नाव पडले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी असं गावाचं नाव झालं.

सह्याद्री दर्शन पथिकालय, फोफसंडी
Contact Datta Muthe, Fofsandi : 7218327435

Contact Khireshwar Local Guide for Aadrai Trek:
Maruti Rengde : 7875833915
Balu Rengde : 9370996422 | 9637614729
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/29hzfkv4

SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankadamvlogs
---------------------------------------------------
My Instagram: www.instagram.com/jkv_official
Facebook: www.facebook.com/JeevanKadamVlogs
Twitter: twitter.com/JeevanKadamVlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

All Comments (21)
  • @rahulwable6924
    शहरापेक्षा गावात राहायला जि मजा असते ना ती मजा शहरात देखील येत नसते उलट या लोकांनी आपल भाग्य म्हणावं लागेल की गावाकडे राहायला मिळत आहे. शहरात पैसा नक्कीच आहे हो पण खरं जीवन जे आहे ते गावातच ❤️🤝
  • खरच आम्ही आदिवासी लोक खूप नशीबवान आहेत ❤
  • @manishaohol5915
    शिवरायांचा महाराष्ट्र याच लोकानी जपलेला आहे.त्याना खरा मानाचा मुजरा नाहीतर पुण्या मुंबई मधे मराठी संस्कृतीची पायमल्ली पहायला मिळते.आभार दादा तुझे स्वर्गचे दर्शन घडविल्या बद्दल.
  • @nikaljeP
    मला कळत नाही कश्याला लोकं लाखो खर्च करुण विदेशात जातात, इथेच स्वर्गाहून छान निसर्गाचे सौंदर्य आहे.❤❤👌👌👌 नकीच वेळ काढूण मि हे सौंदर्य पाहायला येणार
  • @nikhilkhamkar6315
    सह्याद्रीतील महादेव कोळी जमात इतरांना मदत करायला नेहमी तयार असतात आणि स्वभावाने अतिशय साधी माणस त्यांची जीवनशैली explore केल्याबद्दल धन्यवाद दादा🙏.. सह्याद्रीच हे मुख्य प्रवाहापासून नेहमी मागे राहिलेला रूप तुम्ही जगासमोर आणताय.❤
  • @maheshdharade
    सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आमचा छोटासा आदिवासी गाव आहे गावामध्ये जी लोकांची माया मिळते ती शहरी भागात कधीच मिळत नाही
  • @harigavit7136
    दादा आदिवासी भागात कुठेही सहज भेटतात निर्मळ मनाचि साधी भोळी माणस ❤
  • @theTribefarm
    भाषा वेगळी म्हणजेच बोली भाषा आहे... जुन्नर आंबेगाव खेड ला सह्याद्रीच्या परिसरात बोलतात ती मावळी भाषा आणि तिचीच जुळी बहीण म्हणजेच अकोले - डांगाण प्रदेशात बोलली जाणारी डांगाणी भाषा..❤एकदम भारी विडिओ
  • @114ayushwagh6
    आजच्या युगात गुहेत राहणारी माणसे,खरच नवल वाटले, कुठे २५व्या मजल्यावर राहणारी शहरातली लोक आणि कुठे विजेशिवाय राहणारी ही साधी भोळी भाबडी माणसे,आज ही अशी लोक आहेत, आपल्या पुढच्या पिढीला हे बघणे फार गरजेचे आहे 😢जीवन दादा धन्यवाद 😊
  • दादा तू सब्सक्रायबर्स कमावले आहेतच पण् त्यापेक्षा ही जास्त जीवाला जीव देणारी माणसं कमावली आहे.. 👏
  • @bhushanpendhar4555
    सह्याद्रीच्या कुशीत जगणारी आणि निसर्गाला जपणारी ही साधिभोळी आदिवासी माणसं 😊 खूप छान वाटलं व्हिडिओ बघून ❤️
  • @PratikAmbreFilms
    दादा तुझ्या निसर्गाच्या प्रेमामुळे , निसर्गच तुझ्या जवळ अशी माणस आणून देतो, खूप सुंदर 👌Keep it up 👍
  • @ganesh_dabhade
    आमचं अकोले लाखात एक आहे ...आम्हाला खूप वाटत की पर्यटक इथे यावेत ... सर धन्यवाद की आमचे दर्या खोऱ्यातील जीवन तुम्ही लोकांपर्यंत आणले
  • @prakashraut3149
    निसर्गालाच देव मानून निसर्गाच्या सानिध्यात राहणारी स्वभावाने साधी भोळी आणि मनाने खरी श्रीमंत आदीवासी माणसे....
  • तुझ नाव जीवन आहे....... पण "जीवन म्हणजे काय ?"....हे खरच तुला समजल आहे....कारण जीवन म्हणजे काय हे पहिलं समजन महत्वाचं आहे....जीवन जगणं हे नंतर......❤
  • @namrataamzare5237
    कुठून शोधून काढतोस असली ठिकाणं.... एकविसाव्या शतकात गुहेत राहणारी लोक नवलच वाटलं... फक्त तुझ्यामुळे....love u...thank u
  • @anantahindola
    इथे शहराच्या 10 ते 15 किलोमीटर च्या अंतरावर राहणारे लोक गावात राहायला तयार नसतात आणि हि लोक इतकी वर्ष होऊनही इथे राहतात आणि तुम्ही त्यांची माहिती खुप छान दिलीय 👌👌
  • @surajubale949
    लाइफ हो तो, जीवन दादा जैसी हो.. वरना ना हो... खूप छान दा... Keep it up. 👌👌❤️
  • खुप छान दादा तुम्ही आमच्या अकोले तालुक्यात येऊन सह्याद्री आणि सहयाद्रीतील आमच्या आदिवासी समाजाचे जीवन दाखवले व सुंदर असा निसर्ग दाखवला 👌👌