कुरकुरीत फिश फ्राय | १० लोकांचे प्रमाण, सुरमई फ्राय करताना कोटिंग निघू नये १ टीप 1Kg Fish Fry Recipe

908,754
0
Publicado 2024-02-02
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -

कुरकुरीत फिश फ्राय | १० जणांच्या प्रमाणात सुरमई फ्राय, कोटिंग निघू नये म्हणून १ टीप Fish Fry Recipe

सुरमई तवा फ्राय रेसिपी I Surmai Tava Fry Recipe I Surmai Pan Fry Recipe 
फिश फ्राय म्हंटले कि सर्वांच्या आवडीचा प्रकार. फिश फ्राय खूप वेगवेगळ्या प्रकारचा मिळतो. कुरकुरीत पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, चिलापी फ्राय, कोळंबी फ्राय रेसिपी, हॉटेल मध्ये मिळतो तसा कुरकुरीत फिश फ्राय, बरेच प्रकार आहेत. पण बऱ्याच वेळा मासा फ्राय करताना वरचं कोटिंग निघून जाणे, तो मऊ पडणे, असे होते. पण आज आपण इथे १० लोकांच्या प्रमाणात कुरकुरीत सुरमई फ्राय करतोय. आणि फिश बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी १० टिप्स दिल्या आहेत. सोबतच त्याचं कोटिंग निघून जाऊ नये म्हणून पण काही खास टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा परफेक्ट कुरकुरीत फिश फ्राय करू शकाल. ऑर्डर साठी फिश फ्राय करताना काही खास किचन टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत. अगदी अशाच पद्धतीने तुम्ही बांगडा फ्राय रेसिपी, चिलापी फ्राय रेसिपी, पापलेट फ्राय करू शकता, सुरमई ची करी करू शकतो. पण आज आपण मस्त कुरकुरीत फिश फ्राय करतोय, सुरमई थाळी असेल किंवा कोणतीही फिश थाळी असेल हा मसाला फिश फ्राय नक्की करून पहा

साहित्य | Ingredients
सुरमई तवा फ्राय रेसिपी I Surmai Tava Fry Recipe I Surmai Pan Fry Recipe 
• सुरमईचे तुकडे २०-२५ I Surmai Piece 20-25
• आले लसूण पेस्ट २ चमचा I Ginger Garlic Paste 2 tbsp
• हळद १ चमचा I Turmeric 1  tsp 
• लाल मिरची पावडर १-१.५ चमचा I Red Chili Powder 1-1.5 tsp
• मीठ चवी अनुसार I Salt as per taste
• धने पूड २ चमचे I Coriander Powder 2 tsp
• लिंबू रस  २ चमचा I Lemon Juice 2 tsp
• फिश फ्राय मसाला ४  चमचे I Fish Fry Masala 4 tsp 
• मीठ चवी अनुसार I Salt as per taste 
• पाणी २-३ चमचा I Water 2-3 tbsp 
• बारीक रवा १  वाटी I Small Semolina 1 cup
• तेल १/४ वाटी I Oil ¼ cup 
• कांदा रिंग्स गार्निशिंग I Onion Rings for Garnishing
• कोथिंबीर गार्निशिंग I Coriander for Garnishing 

People living in coastal areas have a staple diet of rice & fish. Fish is loved by not only coastal people but people across the globe love to eat a variety of fish cuisine.  Any recipe prepared with simple ingredients with simple cooking technique is always loved by all. There are different methods through which fish can be made like tava fry, fish fry, fish curry, Konkani fish curry etc.  Today we are going to make a type of fish called Surmai. So let’s see the Surmai Fry Recipe. Fish Thali Recipe, Paplem Fry Recipe, Kolambi Fry Recipe, you can use any fish. 

Surmai Tava Fry Recipe | Surmai Pan Fry Recipe -
• Cut Surmai in pieces. Coat the pieces with ginger garlic paste on both sides.
• In a pan, take turmeric, salt, red chili powder, fish fry masala, lemon juice & mix it well. Add a bit of water, but keep the consistency thick of this paste. 
• Apply the paste made above on both the sides of the Surmai pieces & keep it aside for 15 mins. 
• On a plate take semolina, salt, fish masala/spice & mix all together. 
• Add the Surmai pieces to the above made semolina mix, till the pieces are well located with it. 
• Heat a Tava/pan, add oil, once it is medium heated, make the flame slow. 
• Fry the Surmai pieces on a very low flame from both sides for five mins each. Super Crispy Fish Fry is ready.

Other Recipe Links –
• खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा "वरुन कुरकुरीत आतून मऊ" सुरमई फ्राय। Surmai Fish Fry / फिश फ्राय    • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा "व...  
• सूरमयी फिश करी / लाल वाटणातील सुरमई रस्सा। Fish Curry    • सूरमयी फिश करी / लाल वाटणातील सुरमई र...  
• या टिप्स व प्रमाण वापरुन बनवा कुरकुरीत बांगडा फ्राय । Fish Fry Recipe Marat    • या टिप्स व प्रमाण वापरुन बनवा कुरकुरी...  
• खाल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा झणझणीत कोळंबी मसाला | Kolambi Masala | Prawn Masala Saritas Kitchen    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा झणझण...  
• खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी कोळंबी दम बिर्याणी | मोकळ्या भातासाठी या 2 टिप्स वापरा Prawns Biryani    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी कोळंबी...  

Some Other Recipe Names or versions or the types of the recipe-
कुरकुरीत फिश फ्राय | कुरकुरीत सुरमई फ्राय | जत्रेमध्ये मिळतो तसा फिश फ्राय | फिश फ्राय रेसिपी | फिश करी | कोळंबी फ्राय | बांगडा फ्राय | फिश थाळी | फिश रेसिपी | Surmai Tava Fry Recipe | Super Crispy Fish Fry | Konkani Fish Fry Recipe |  Crispy Fish Fry Recipe | Fish Curry Recipe | Kolambi Fray | Kolambi Tawa Fray Recipe | Fish Thali | 

#Surmaifishfryrecipe #Fishfry #Kokanifishfry #SaritaskitchenMarathi # #Easyandquickfishrecipes #tavafry #Bombilrecipe #fishbiryani #salmonfishrecipe #fishtacos #Tawafry  #bakedfish #Prawnfishrecipe #bengalifishcurry


For collaboration enquiries – [email protected]

Todos los comentarios (21)
  • @user-ib1yl1go9o
    सरिता ताई धन्यवाद मी आणि माझी आई सुद्धा अगदी असेच सेम टू सेम तुमच्यासारखेच मच्छी फ्राय करत असतो तुम्ही सगळं जसच्या तसं व्यवस्थित साध्या सोप्या सरळ भाषेत सांगत आहात धन्यवाद
  • @deelipsawant5585
    ताई घरी नॉनव्हेज मीच करतो. त्यामुळे एक उत्तम रेसिपी आपल्याकडून मला शिकावयास मिळाली त्याबद्दल धन्यवाद! आपली रेसिपी सांगण्याची पद्धत मला खूप आवडली.🙏
  • @VirShri
    धन्यवाद सुगरण सरीता ❤
  • @aniketpatil6696
    ताई, मी आयुष्यात पहिल्यांदाच आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे फिश फ्राय बनवली आणि ती एकदम मस्त कुरकुरीत झाली.....मनापासून धन्यवाद....!!!!
  • @janhavihirve8494
    मला तुमचे व्हिडियो खूप आवडतात..सांगण्याची पद्धत सोपी असते..मनापासून शिकवता..असे वाटते की आपलं जवळचच कोणीतरी एव्हढ छान सांगत आहे...या सर्वlवरून स्वभाव रेसिपी न सारखा गोड असावा.. असे वाटते..
  • @aparnachavan4589
    खूप छान, यम्मी आणी टेस्टी रेसिपी. 👌नक्की करुन बघणार. 👍❤❤
  • खूप छान टेस्टी रेसिपी ❤ धन्यवाद सरिता
  • @SalveSir
    फारच छान; धन्यवाद
  • @anjnag6965
    Although I don’t understand Marathi, i watched this video and understood the full recipe by watching it. Very nice. I wish I could buy all those masalas you make at home and sell them.
  • ताई तुमची फीश प्राय करण्याची पध्दत खुप छान आवडली
  • @Appel123-si7qt
    सुंदर आहे ताईं आपली फिश फ्राई रेसीपी 👌
  • मी अगदी याच पद्धतीने बनवते. खूप छान होतात 👍🏻
  • @amitjadhav8009
    Too good recipe ma'am definitely try this bcoz I m fish lover in vadodara Gujarat so very short choice of fish but surmai fish ezy to available thnx ma'am. ❤❤❤❤❤
  • @bhikutippe4722
    तुमची सांगण्याची पध्दत खूप छान आहे👌👌👌