हिरव्या मिरचीचा ठेचा | गावाकडचा लसूण शेंगदाणे घालून केलेला ठेचा | कोल्हापुरी ठेचा

Published 2021-05-04
हिरव्या मिरचीचा ठेचा | गावाकडचा लसूण शेंगदाणे घालून केलेला ठेचा
#गावरान_एक_खरी_चव
#गावाकडची_रेसिपी
#कवटाची_चटणी
#हिरव्यामिरचीची_चटणी
#लालमिरची
#मिरचीचा_खर्डा
#Gavran_Chav
आपल्या गावरान चव या चॅनल वर आम्ही आपल्यासाठी गावाकडचं राहणीमान आणि गावरान रेसिपी घेऊन येत असतो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील याची आम्हाला खात्री आहे, तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि आपले व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. आपले आठ हजार सदस्यांचे कुटुंब लवकरच आपल्याला लाखा पेक्षा जास्त मोठे करायचे आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य लाभत आहे, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुमच्या कमेंट मधून आम्हाला खूप शुभेच्छा आणि प्रेम मिळत आहे.
धन्यवाद..!
गावरान_चव

All Comments (21)
  • @prakashbhise8576
    ठेचा सुंदरच झालेला दिसतो. त्या सोबत मिसळाची भाकरी खूप जबरदस्त लागते
  • असा गावरान ठेचा आजच्या पिढीला कोण करुन देणार ज्यात आईचे प्रेम ठासुन भरलेले आहे.खेडेगावातील शेतकरी आईच करुन खाऊ घालू शकते.ठेचा एकच नंबर आहे भाऊ.
  • @latawarule5480
    ठेचा रेसिपी खुपचं आवडली .मी पण याच पद्धतीने करून पाहणारं आहे.
  • ठेचा बनविण्याच्या हेतूने आई, वडील व मुलगा एकत्र येतात हि चांगली गोष्ट आहे.आईने आपुलकीने व मायेने बनविलेला ठेचा छानच.
  • एकदम बरोबर. शेतकरी एक ब्रँड आहे. जो पिकवतो तो समजू शकतो शेतातले पिकवलेले खाण्यात वेगळाच आनंद असतो
  • माला ठेचा खूप आवडत आहे. आईने ठेचा खूप छान बनवलंय.
  • खुपच छानं अस वाटत शेतावर बसून ठेचा आणि भाकरी खावी.
  • आई नी केलेला ठेचा पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. रान भोजनाचा आस्वाद सुंदर आहे.खूप आठवणी जाग्या झाल्या.
  • शेतीतल्या मिरच्या लसूण शेंगदाणे यांची चव अप्रतिमच असते म्हणून शेतीवर प्रेम केले पाहिजे आणि शेती लावली पाहिजे धन्यवाद आई
  • आमची आई पण असाच ठेचा बनवायची, छान मस्त आहे ठेचा 👍👍😊😊
  • @user-jy4el2hp4d
    एकदम झकास ठेचा आहे.आई. तुझें खूप उपकार आहेत.तुला खंडोबा देवांचा आशिर्वाद
  • किती छान, खरंच मस्त, आपण म्हणतात ते बरोबर की जमीन कमी असेल, उत्पन्न कमी असेल तरी घरच्या वस्तु ची चव छान 🙏
  • खूप छान, खाण्याची इच्छा झाली आहे, अश्या मोकळ्या आकाशा खाली स्वयंपाक करणे आणि लगेच खाणे ही खरच भाग्याची आणि नशिबाची गोष्ट आहे. Khup sunder...तुमच्या आई ला धन्यवाद आणि नमस्कार सांगा.
  • @meerajoshi9217
    खूपच सुंदर ठेचा दिसतोय. तोंडाला पाणीच सुटलं बरका 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
  • ठेचा खरंच खूप छान झाला आहे.😋 आणि रानात बसून ठेचा खायची मजा वेगळीच आहे.
  • मावशी खूप खूप छान ठेचा.🙏👌😋❤️
  • @smitajadhav3454
    खूपच छान ठेचा बनवला गावरान ठेचा असावा तर असाच
  • मी गोंदिया जिल्ह्याच्या आहे आमच्यकड़े थेचा एवधा बनवत नाहित पन जेव्हा हा वीडियो बाघितला तेव्हा पासन खूप आवड़ निर्माण झाली थेचा बनवायाची आणि खयची